विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रातिष्ठानचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर…
पंढरपुरात 14 एप्रिल रोजी होणार पुरस्कार प्रदान सोहळा-नगरसेवक डि.राज सर्वगोड
पंढरपूर – महाराष्ट्र शासन समाजभुषण पुरस्कार प्राप्त विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान पंढरपूर यांच्यावतीने 133 व्या जयंती महोत्सवा निमित्त जयंती समितीच्या वतीने रविवार दि. 14 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजता विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार आहे.
शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा.नगरसेवक डि. राज सर्वगोड, सचिव अनिल ननवरे सर, जयंती समिती अध्यक्ष वंदनाताई कसबे, सचिव सोहन जैसवाल, विलास जगधने सर, भाई नितीन काळे, अजिंक्य देवमारे, प्रतिक कुंभारे, रिहाना आतार, आण्णा धोत्रे, आदम बागवान, रोहित जाधव यांनी दिली आहे
विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने रविवार दिनांक 14 एप्रिल रोजी सकाळी ठीक 10 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन वाहतूक शाखेचे महिला कर्मचारी सविता थोरात आणि जयश्री गायकवाड यांच्या हस्ते करण्यात येणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रणिता भालके हे भूषविणार आहेत तर प्रमुख उपस्थिती माजी नगराध्यक्षा साधना भोसले,उजवला भालेराव,माजी नगरसेविका शकुंतला नडगिरे,सुप्रिया डांगे,श्वेता डोंबे,सुजाता बडवे,करुणा अंबरे,रेहाना बोहरी,अंगणवाडी सेविका नागिण साबळे या उपस्थित राहणार आहेत.
तर रविवारी सायंकाळी ठीक 6 वाजता गीत रमाई या हिंदी मराठी गाण्यांचा करा ओके आणि लाईव्ह ऑर्केस्ट्रा नजराणा विलास जगधने सर सादर करणार आहेत.
सायंकाळी ठीक 6.30 वाजता विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रातिष्ठानचे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार असून राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे यांच्या अध्यक्षतेखाली तर माजी पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या शुभहस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी केलेल्या मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा.आ.प्रशांत परिचारक,आमदार समाधान आवताडे, मा.आ.दत्तात्रय सावंत,’विठ्ठल’चे चेअरमन अभिजित पाटील, शिवसेना नेते उद्योजक राजू खरे, भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत, स्वेरीचे सचिव डॉ.बी.पी.रोंगे,सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, मनसे नेते दिलीप धोत्रे,शिवसेना संपर्क प्रमुख महेश साठे, मर्चंट बॅंकेचे माजी चेअरमन नागेश भोसले,शिवसेना महिला आघाडीच्या जयश्री शुक्ला, राष्ट्रवादी उद्योग आघाडीचे नागेश फाटे,हभप रामेश्वर जाधव,रमेश दिवटे,मा.नगराध्यक्ष लक्ष्मण पापरकर, माजी नगरसेवक नानासाहेब कदम हे उपस्थित राहणार आहेत.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या 51 मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार आहे.
1) प्रबुध्द पुरस्कार “विधीज्ञ’ ऍड.यासीन शेख पंढरपूर, 2) महर्षि वाल्मिकी “शौर्यरत्न’ पुरस्कार आप्पा करकंबकर, 3) महर्षि वाल्मिकी “शौर्यरत्न’ पुरस्कार अनिल कृष्णा सलमपुरे (भोई), 4) वर्धमान महावीर “अहिंसारत्न’ पुरस्कार नितीन गांधी, 5) राष्ट्रसंत रोहिदास महाराज “प्रबोधनरत्न’ पुरस्कार प्रा.भास्कर बंगाळे, 6) छत्रपती शिवाजी महाराज “प्रशासनरत्न’ पुरस्कार इंजि.नेताजी पवार नगर अभियंता पंढरपूर, 7) छत्रपती शिवाजी महाराज “प्रशासनरत्न’ पुरस्कार सौ.सगुणा किर्तीपाल सर्वगोड, 8) राजमाता अहिल्यादेवी होळकर “उद्योगरत्न’ पुरस्कार आनंद कटप, 9) राजमाता अहिल्यादेवी होळकर “उद्योगरत्न’ पुरस्कार आण्णा सलगर, 10) राजमाता अहिल्यादेवी होळकर “उद्योगरत्न’ पुरस्कार सतीश भोसले,पुरस्कार भालचंद्र साखरे सोलापूर, 32) डॉ.सी.के.बोले “वैद्यकीयरत्न’ पुरस्कार डॉ.ओंकार पावले पंढरपूर, 33) राजर्षी शाहू महाराज “क्रिडारत्न’ पुरस्कार सचिन हजारे खर्डी, 34) विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर “ज्येष्ठ पत्रकार’ पुरस्कार (प्रिंट मिडीया) अतुल बडवे पंढरपूर, 35) विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर “ज्येष्ठ पत्रकार’ पुरस्कार (इलेक्ट्रॉनिक्स मिडीया) भारत नागणे पंढरपूर, 36) आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर “युवा पत्रकार’ पुरस्कार (प्रिंट मिडीया) सचिन माने, 37) आद्य पत्रकार
बाळशास्त्री जांभेकर “युवा पत्रकार’ पुरस्कार (इलेक्ट्रॉनिक्स मिडीया) सचिन कुलकर्णी, 38) आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर “युवा पत्रकार’ पुरस्कार (इलेक्ट्रॉनिक्स मिडीया) विजयकुमार लोंढे सोलापूर, 39) साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे “साहित्यरत्न’ पुरस्कार शिवाजीराव बागल, 40) महाकवी वामनदादा कर्डक “कलारत्न’ पुरस्कार सौ.लता सागर पाटील, 41) महाकवी वामनदादा कर्डक “कलारत्न’ पुरस्कार मनोहर ज्ञानेश्वर उत्पात, 42) महाकवी वामनदादा कर्डक “कलारत्न’ पुरस्कार रविंद्र वनारे, 43) डॉ. पंजाबराव देशमुख “कृषीरत्न’ पुरस्कार प्रभाकर भैय्यासाहेब देशमुख, 44) भारतरत्न मोक्षगुंडम सर विश्वेश्वरय्या “स्थापत्यरत्न’ पुरस्कार इंजि.गिरीष वाघमारे उपअभियंता मंगळवेढा, 45) भारतरत्न डॉ.ए. पी.जे. अब्दुल कलाम “विज्ञानरत्न’ पुरस्कार यशपाल खेडकर स्वेरी कॉलेज पंढरपूर, 46) मॉ.जिजाऊ आदर्श माता पुरस्कार सौ.सुनंदा विनायक चंदनशिवे, 47) माता रमाई आदर्श पत्नी पुरस्कार सौ.राणी मधुकर गायकवाड, 48) वीर शिवा काशीद “विररत्न’ पुरस्कार भाई किशोर भोसले, 49) गौतम राजाध्यक्ष फोटोरत्न पुरस्कार विलास साळुंखे, 50) कर्मवीर भाऊराव पाटील जीवन गौरव पुरस्कार भैय्यासाहेब कांबळे, 51) आदर्श पोलीस पाटील पुरस्कार दिलीप पाटील आलेगाव ता.सांगोला यांचा समावेश आहे
पंढरपूर – महाराष्ट्र शासन समाजभुषण पुरस्कार प्राप्त विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान पंढरपूर यांच्यावतीने 133 व्या जयंती महोत्सवा निमित्त जयंती समितीच्या वतीने रविवार दि. 14 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजता विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार आहे. शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा.नगरसेवक डि. राज सर्वगोड, सचिव अनिल ननवरे सर, जयंती समिती अध्यक्ष वंदनाताई कसबे, सचिव सोहन जैसवाल, विलास जगधने सर, भाई नितीन काळे, अजिंक्य देवमारे, प्रतिक कुंभारे, रिहाना आतार, आण्णा धोत्रे, आदम बागवान, रोहित जाधव यांनी दिली आहे.
विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने रविवार दिनांक 14 एप्रिल रोजी सकाळी ठीक 10 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन वाहतूक शाखेचे महिला कर्मचारी सविता थोरात आणि जयश्री गायकवाड यांच्या हस्ते करण्यात येणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रणिता भालके हे भूषविणार आहेत तर प्रमुख उपस्थिती माजी नगराध्यक्षा साधना भोसले,उजवला भालेराव,माजी नगरसेविका शकुंतला नडगिरे,सुप्रिया डांगे,श्वेता डोंबे,सुजाता बडवे,करुणा अंबरे,रेहाना बोहरी,अंगणवाडी सेविका नागिण साबळे या उपस्थित राहणार आहेत.
तर रविवारी सायंकाळी ठीक 6 वाजता गीत रमाई या हिंदी मराठी गाण्यांचा करा ओके आणि लाईव्ह ऑर्केस्ट्रा नजराणा विलास जगधने सर सादर करणार आहेत.
सायंकाळी ठीक 6.30 वाजता विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रातिष्ठानचे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार असून राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे यांच्या अध्यक्षतेखाली तर माजी पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या शुभहस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी केलेल्या मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा.आ.प्रशांत परिचारक,आमदार समाधान आवताडे, मा.आ.दत्तात्रय सावंत,’विठ्ठल’चे चेअरमन अभिजित पाटील, शिवसेना नेते उद्योजक राजू खरे, भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत, स्वेरीचे सचिव डॉ.बी.पी.रोंगे,सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, मनसे नेते दिलीप धोत्रे,शिवसेना संपर्क प्रमुख महेश साठे, मर्चंट बॅंकेचे माजी चेअरमन नागेश भोसले,शिवसेना महिला आघाडीच्या जयश्री शुक्ला, राष्ट्रवादी उद्योग आघाडीचे नागेश फाटे,हभप रामेश्वर जाधव,रमेश दिवटे,मा.नगराध्यक्ष लक्ष्मण पापरकर, माजी नगरसेवक नानासाहेब कदम हे उपस्थित राहणार आहेत.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या 51 मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार आहे.
1) प्रबुध्द पुरस्कार “विधीज्ञ’ ऍड.यासीन शेख पंढरपूर, 2) महर्षि वाल्मिकी “शौर्यरत्न’ पुरस्कार आप्पा करकंबकर, 3) महर्षि वाल्मिकी “शौर्यरत्न’ पुरस्कार अनिल कृष्णा सलमपुरे (भोई), 4) वर्धमान महावीर “अहिंसारत्न’ पुरस्कार नितीन गांधी, 5) राष्ट्रसंत रोहिदास महाराज “प्रबोधनरत्न’ पुरस्कार प्रा.भास्कर बंगाळे, 6) छत्रपती शिवाजी महाराज “प्रशासनरत्न’ पुरस्कार इंजि.नेताजी पवार नगर अभियंता पंढरपूर, 7) छत्रपती शिवाजी महाराज “प्रशासनरत्न’ पुरस्कार सौ.सगुणा किर्तीपाल सर्वगोड, 8) राजमाता अहिल्यादेवी होळकर “उद्योगरत्न’ पुरस्कार आनंद कटप, 9) राजमाता अहिल्यादेवी होळकर “उद्योगरत्न’ पुरस्कार आण्णा सलगर, 10) राजमाता अहिल्यादेवी होळकर “उद्योगरत्न’ पुरस्कार सतीश भोसले,पुरस्कार भालचंद्र साखरे सोलापूर, 32) डॉ.सी.के.बोले “वैद्यकीयरत्न’ पुरस्कार डॉ.ओंकार पावले पंढरपूर, 33) राजर्षी शाहू महाराज “क्रिडारत्न’ पुरस्कार सचिन हजारे खर्डी, 34) विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर “ज्येष्ठ पत्रकार’ पुरस्कार (प्रिंट मिडीया) अतुल बडवे पंढरपूर, 35) विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर “ज्येष्ठ पत्रकार’ पुरस्कार (इलेक्ट्रॉनिक्स मिडीया) भारत नागणे पंढरपूर, 36) आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर “युवा पत्रकार’ पुरस्कार (प्रिंट मिडीया) सचिन माने, 37) आद्य पत्रकार
बाळशास्त्री जांभेकर “युवा पत्रकार’ पुरस्कार (इलेक्ट्रॉनिक्स मिडीया) सचिन कुलकर्णी, 38) आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर “युवा पत्रकार’ पुरस्कार (इलेक्ट्रॉनिक्स मिडीया) विजयकुमार लोंढे सोलापूर, 39) साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे “साहित्यरत्न’ पुरस्कार शिवाजीराव बागल, 40) महाकवी वामनदादा कर्डक “कलारत्न’ पुरस्कार सौ.लता सागर पाटील, 41) महाकवी वामनदादा कर्डक “कलारत्न’ पुरस्कार मनोहर ज्ञानेश्वर उत्पात, 42) महाकवी वामनदादा कर्डक “कलारत्न’ पुरस्कार रविंद्र वनारे, 43) डॉ. पंजाबराव देशमुख “कृषीरत्न’ पुरस्कार प्रभाकर भैय्यासाहेब देशमुख, 44) भारतरत्न मोक्षगुंडम सर विश्वेश्वरय्या “स्थापत्यरत्न’ पुरस्कार इंजि.गिरीष वाघमारे उपअभियंता मंगळवेढा, 45) भारतरत्न डॉ.ए. पी.जे. अब्दुल कलाम “विज्ञानरत्न’ पुरस्कार यशपाल खेडकर स्वेरी कॉलेज पंढरपूर, 46) मॉ.जिजाऊ आदर्श माता पुरस्कार सौ.सुनंदा विनायक चंदनशिवे, 47) माता रमाई आदर्श पत्नी पुरस्कार सौ.राणी मधुकर गायकवाड, 48) वीर शिवा काशीद “विररत्न’ पुरस्कार भाई किशोर भोसले, 49) गौतम राजाध्यक्ष फोटोरत्न पुरस्कार विलास साळुंखे, 50) कर्मवीर भाऊराव पाटील जीवन गौरव पुरस्कार भैय्यासाहेब कांबळे, 51) आदर्श पोलीस पाटील पुरस्कार दिलीप पाटील आलेगाव ता.सांगोला यांचा समावेश आहे.
पंढरपूरचे नाव राज्य व देश पातळीवर लौकिक केल्याबद्दल मान्यवरांना पंढरीरत्न पुस्कार 1) प्रशांत विद्या विजय ननवरे भंडीशेगाव ता.पंढरपूर 2) प्रा.एम.एम.पवार स्वेरी कॉलेज पंढरपूर 3) कु.किरण भगवान सर्वगोड पंढरपूर, 4) प्रा.अनिल जाधव पंढरपूर 5) सुरेखा भालेराव- नागटिळक पंढरपूर 6) प्रसाद आप्पा शिंदे चळे ता.पंढरपूर 7) सौरभ सोमनाथ कसबे पंढरपूर, 8) प्रविण दत्तात्रय माने पंढरपूर 9) चंदाताई तिवाडी गोपाळपूर ता.पंढरपूर 10) कु.दिव्या आनंद चव्हाण सुस्ते ता.पंढरपूर 11) कु.जान्हवी जालिंदर चव्हाण सुस्ते ता.पंढरपूर 12) सुहास उमेश चव्हाण सुस्ते ता.पंढरपूर 13) अविनाश भिमा खंडागळे सुस्ते ता.पंढरपूर, 14) संकेत तानाजी मोरे सुस्ते ता.पंढरपूर यांना देण्यात येणार आहे. तसेच क्रियाशील महिला बचत गट पुरस्कार 1) संजीवनी स्वयंसहाय्यता महिला बचत गट (अध्यक्षा सौ.गायत्री अजय शेखावत) 2) अथर्व स्वयंसहाय्यता महिला बचत गट (अध्यक्षा सौ.वंदना राजेंद्र कुंभार) 3) अष्टभूजा स्वयंसहाय्यता महिला बचत गट (अध्यक्षा सौ. राधिका सिध्दनाथ माने) 4) शारदा स्वयंसहाय्यता महिला बचत गट (अध्यक्षा सौ.अनिता राजेंद्र पवार) 5) महिला शक्ती स्वयंसहाय्यता महिला बचत गट (अध्यक्षा सौ.अश्विनी समाधान कदम) यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.