राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात प्रचारात नसल्याने तर्कवितर्कांना उधाण! थेट भाजपाचे केले जातेय शरसंधान!!*
-
Uncategorized
या गटाचे कोणतेही पदाधिकारी हे भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसून येत नाहीत… भाजपला निवडणुकीत फठका बसण्याची शक्यता…..
पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारात महायुतीतील सदस्य पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित…
Read More »